जिवन विचार - 102

*त्यागाच्या अगदी विरूद्ध लोभ आहे . लोभ कधीच तृप्त होत नसतो .त्यामुळे मानवप्राणी अनावश्यक वस्तूंचा संग्रह सारखा करीत जातो .ह्या त्याच्या लोभ प्रवृत्तीतुन त्याच्या संग्रह प्रवृत्तीला अधीक बळकटी तो आणतो आणि संचय करत जातो .*

 *म.गांधीजी म्हणतात, " आपल्या दैनंदिन गरजा भागण्याइतके पदार्थ निसर्ग उत्पन्न करतो. त्यातून प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार घेतले , अधीकांना  हात लावला नाही ,   तर जगात कंगालपणा औषधालासुध्दा उरणार नाही ."*

*" The earth 🌎 has enough to satisfy every man's needs but not enough to satisfy a single man' s greed,"*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा