जिवन विचार - 138

*​👌जगातील सर्वात सुंदर msg...​*

​"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"...​
*"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!*
निवांत वाचा. खरोखर छान वाटेल |

 १) या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा.

२)मला पावसात चालायला आवडतं कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकंत नाही.

३)ज्या दिवशी आपण हसलो नाही,तो दिवस आप ल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस.
 आवडलेली काही वाक्ये;
💐💐💐💐💐💐💐💐

Comments