◼️उपाय आणि अपाय :- घरगुती बारीक-सारीक गोष्टीवर इलाज
🦂 साप- विंचू चावल्यास हे घरगुती उपाय करा ... 🧐 पावसाळ्यात घराच्या आसपास गवत झाडेझुडपे तयार होतात. यामुळे साप-विंचू असे प्राणी आपल्या घराच्या आसपास असण्याच्या शक्यता वाढतात. यातील एखादा किटक जर आपल्याला चावला तर तुम्ही पटकन घरगुती उपायांनी त्यावर उपचार करू शकता. 👉 जर तुम्हाला विंचू चावला तर हळद गरम करून विंचूने जिथे डंख मारला तिथे लावा. 👉 जर तुम्हाला सापाने दंश केलं असेल तर ज्या ठिकाणी उभे आहात तिथेच थांबा. अजिबात चालू नका. कारण चालल्याने विष पटकन शरिरात पसरतं. जिथे सापाने दंश केला तिथला भाग घट्ट बांधा, ज्यामुळे विष वर शरीरात चढणार नाही. 👉 जर मुंगी किंवा मधमाशी चावली तर विक्स किंवा कांद्याचा रस चावलेल्या भागावर लावावा यामुळे आराम मिळतो. 👉 उंदराने चावले असता घरात असलेला जुना नारळ जो लाल होऊन खराब झाला असेल तो थोडा किसून घ्या आणि त्यात मुळ्याचा रस मिसळून चावलेल्या भागावर लावा. 👉 जर तुम्हाला कोळीने चावलं तर सर्वात आधी तो भाग स्वच्छ धुवून घ्या. आमचूर अर्थात आंब्याची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट चावलेल्या भागावर लावा. 👨⚕ *आर...