जिवन विचार - 45

मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
कारण मोत्यांच्या हारांनी फक्त त्याचं सौंदर्य दिसतं,
आणि घामाच्या धारांनी त्याचं कर्तुत्व सिद्ध होत....!!!

मन तर देवाने प्रत्येकाला दिले
आहे पण दुस-याचे मन जिंकता
 येणारे "मन" काही ठराविक
लोकानांच दिले आहे !!      

Comments