जिवन विचार - 76

🌏 या जगात सर्वात मोठी संपत्ती "बुध्दी"😴
 सर्वात चांगल हत्यार "धैर्य
सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
सर्वात चांगले औषध "हसू" 😀
आणि
आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे".....!!


👊ताकदीची" गरज त्यांनाच लागते
  ज्यांना काही "वाईट" करायचे असते,

नाहीतर जगात सर्व काही मिळवायला
       फक्त "प्रेमच" 😘पुरेसे असते,

       कारण "प्रेमानेच"💓
        जग 🌏जिंकता येते

Comments