Posts

कधी कोणाला कमी समजू नये.

Image
बोधकथा : कुणाला कमी समजू नये प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो. त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपडय़ात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खूश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे. पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसा

जेव्हा दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार 30 वर्षांनी औरंगाबादेत येतो..

Image
 *औरंगाबाद* : एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या *उद्योगपतींची* उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्ष जुनी अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल. मात्र औरंगाबादेतील *काशिनाथ गवळी* यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी *केनियाचा रहिवासी* तब्बल 30 वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे *केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची..* सध्या केनियाचा रहिवासी असलेला रिचर्ड शिक्षणासाठी औरंगाबादेत होता. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची 200 रुपयांची उधारी फेडण्यासाठी *रिचर्ड तब्बल 30 वर्षांनी परत आला.*  तब्बल 30 वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबादेतील *काशिनाथ गवळी* यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि *प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव* या भेटीतून औरंगाबादच्या गवळी कुटुंबीयांना झाली. *खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत.* र

मुलांना वाया जाऊ द्यायचे नाही ना..

Image
*मग दोन मिनिटे वेळ काढून वाचाचं.. शेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये अति श्रीमंत डॉक्टर ! घरच्या अंगणात शोभेची झाडं दोघांनी लावली होती. डॉक्टर आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं मात्र टुमदार, छान असली तरी अंग धरून होती. एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी बागेचं नेमकं काय घडलय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून डॉक्टरला धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती. डॉक्टर विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून डॉक्टरने आजोबांना याचे कारण विचारले. त्या आजोबांचे उत्तर डोळ्यात अंजन घालणारे होते !! आजोबा म्हणाले “तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व

दुबईच्या ‘या’ 10 ‘खास’ गोष्टी... जाणून घ्या

स्वप्नांचे शहर म्हणजे दुबई... इथे खूप काही अशा खास गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपणास कदाचित माहित असणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या खास गोष्टींबद्दल… 1. भारतात पोलीस सहसा करून जीप, बोलेरो आणि स्कॉर्पिओ यासारख्या गाड्यांचा वापर करते परंतु दुबईमध्ये पोलीस लँबोर्गिनी, फरारी आणि बँटले सारख्या करोडो रुपयांच्या लग्जरी कार वापरतात. 2. विशेष म्हणजे दुबईमध्ये कोणतीही अ‍ॅड्रेस (पत्ता) सिस्टम नाही. ना कोणता पिन कोड, ना कोणता एरिया कोड आणि ना कोणती पोस्टल सिस्टम. इथे सर्व ऑनलाईन असते. 3. सहसा एटीएम मधून कागदाच्या नोटाच निघत असतात, परंतु दुबईमध्ये असे काही एटीएम आहेत ज्यातून सोन्याचे बार निघतात. 4. येथे सर्व काही उंचावर असले पाहिजे. मग ते केवळ टेनिसचे मैदान जरी असले तरी ते आकाशाला गवसणी घालेल इतक्या उंचीवर असते. 5. दुबई मॉल जगातील सर्वात मोठं शॉपिंग सेंटर आहे. इथे 1200 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. 6. एकेकाळी दुबई म्हणजे एक निर्जन ठिकाण होते, परंतु इथे आता केवळ उंच-उंच इमारती दिसतात. *़7. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबईमध्येच आहे. म्हटले जाते की सर्वात उंच इमारतीत राहणारे ल

शायरी जीवनावर

[23/3, 11:31 PM] PayVan:  हारने की आदत सी हो गयी है, न जाने क्यूँ ये जिंदगी क़यामत सी हो गयी है।  पता है किधर जाना है मुझे, ये जान कर भी गलत राह पर  चलने की आदत सी हो गयी है।  ऐसा लगता है की हार चूका हूँ मै सब कुछ, फिर भी मुकद्दर को बदलने की चाहत सी हो गयी है।। 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍 [23/3, 11:31 PM] PayVan:  👉🏾अपनी कीमत उतनी रखिए,        जो अदा हो सके    अगर अनमोल हो गए तो        तन्हा हो जाओगे,             👉🏾खेल ताश का हो         या जिन्दगी का अपना "इक्का" तभी दिखाना      जब सामनेवाला बादशाह निकाले,.... 🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹 [23/3, 11:31 PM] PayVan:  *जीवन की सबसे बड़ी ग़लती वही होती है* *.....जिस ग़लती से*  *हम कुछ सीख नहीं पाते है..!* 🌹🌹 [23/3, 11:31 PM] PayVan:  💕 *♡ कुछ लोग खुशबू की तरह होते हैं..,* *जो रोज़ दिखाई तो नही देते पर महसूस होते हैं  ..!! ♡* 💕 [23/3, 11:31 PM] PayVan:  खुद को इतना भी मत बचाया कर,  बारिशें हो अगर तो भीग जाया कर।  चाँद लाकर कोई नहीं देगा तुझको,  तू खुद अपने चेहरे से ही जगमगा

कोरोना वायरस चे भयान रूप व्यक्त करणार्‍या कविता

Image
🌷कोरोना व्हायरस...🌷       ---------------------------       कोरोना व्हायरस ..       आला तरी माणूस..       सुधारायला तयार नाही...       मी माझ आणि माझच...       फक्त खर... हा हेका...       सोडायला तयार नाही....       कोरोना व्हायरस...       आला तरी...माणूस..       माणूसकी ठेवाय तयार नाही        काल ज्याने दिवस...       दाखविले..त्याला आज..       लक्षात ठेवायला तयार नाही..       याची माप काढ...       त्याची माप काढ....       याशिवाय त्याला उद्योग नाही.       याला गाढीन त्याला तोडीन..       हे म्हणल्याशिवाय ....       याचा दिवस जात नाही...       याला त्याला धमकविण्या..       शिवाय याचा कोणताही...       दुसरा उद्योग नाही..       कोरोना आला तरी...       माणसाची स्वार्थी प्रवृत्ती..       अजुन काही जात नाही...       हा हे कस करतो...       तो ते कस करतो चौकश्या...       शिवाय दिवस जात नाही..       पण त्याला हे कुठ माहिती..       दुस-यांच्या यशावर जळतो ..       त्याची जीवनात प्रगती नाही..       याच हे फाडीन त्याच...       ते तोडीन म्हणणा
Image
Advt. नाव :   कवी डॉ. माधव सैनाजीराव कुद्रे                                    ( कंधारकर ) शिक्षण :  बी.ए.एम.एस. व डी.एड. व्यवसाय : आयुर्वेद चिकित्सक जन्म दिनांक :   २० डिसेंबर १९७५ मोबाईल :  १) ९०४९२३२०१७                   २) ९८९०८३६५१८ ई-मेल :    dr.kudre@gmail.com * प्रकाशित पुस्तके :* "जागा हो मानवा" -                               कवितासंग्रह * आगामी पुस्तकेः * १) आठवणीचं वारं                               (चारोळी संग्रह)               २) वास्तव्य तुझे (कवितासंग्रह) *लेखनः * विविध नियतकालिकांतून कथा,कविता,समीक्षालेखन,औषधी वनस्पती लेख व वैचारिक लेख प्रकाशित आकाशवाणीः - १) नांदेड आकाशवाणीवरुन 'लोकसंख्यावाढीचा भस्मासूर' यावर समाज प्रबोधन २) नांदेड आकाशवाणीवरुन अनेक वेळा काव्यवाचन *पदः* १) मानद संपादक,त्रैमासिक              युगसाक्षी साहित्य पत्रिका           २) कोषाध्यक्ष,अक्षरोदय साहित्य               मंडळ, शाखा-कंधार           ३) सदस्य,डॉक्टर्स असोशिएशन,               कंधार           ४) सदस्य, डॉक्टर्स निमा संघटना                म

१००+ अच्छे विचार

अगर कोई कर सकता हैं, तुम भी कर सकते हो, अगर कोई नहीं कर सकता तो तुम्हे जरुर करना हैं। संसार में न कोई तुम्हारा मित्र है और न शत्रु, तुम्हारे अपने विचार ही शत्रु और मित्र बनाने के लिए उत्तरदायी है। मनुष्य अपने विश्वास से निर्मित होता है जैसा वो विश्वास करता है वैसा वो बन जाता है। ईश्वर पर विश्वास बच्चे ती तरह करो जिसको आप हवा में उछालो तो वो हंसता है डरता नहीं, क्योंकि वो जानता है कि आप उसे गिरने नहीं दोगे, ऐसा ही विश्वास ईश्वर पर करोगें तो वो तुम्हें कभी गिरने नहीं देगा। पक्षपात गुणों को दोष और दोष को गुण बना देता है। हर मनुष्य राम बन सकता है आवश्यकता केवल इतनी है कि, उसे अपने अन्दर के रावण को पहले हराना होगा… आत्मविश्वास किसी भी कार्य के लिए आवश्यक तत्व है, क्योंकि एक बड़ी खाई को दो छोटी छलांगों में पार नहीं किया जा सकता। मेरा-तेरा, छोटा-बड़ा, अपना-पराया, मन से मिटा दो, फिर सब तुम्हारा है, तुम सबके हो.. जिंदगी में अपनों से बड़ों को प्रणाम करना सीखिए, कहा जाता है कि प्रणाम परिणाम बदल देता है। हम नींद में सपने देखते हैं, लेकिन ईश्वर हमें हर दिन नींद से जग