ओबामा अणि त्यांची पत्नी मिखेलि - बोधकथा


ओबामा अणि त्यांची पत्नी मिखेलि


एका संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा अणि त्यांची पत्नी मिखेलि सहज गम्मत म्हणून एक सर्वसाधारण हॉटेल मध्ये जेवायला गेले होते
हॉटेलचा मालक त्यांच्या जवळ आला अणि अध्यक्षांना आदबिने विचारले महोदय मी तुमच्या पत्नीशी जरा खाजगित बोलू शकतो का?
ओबामांनी होकार दिला.
त्यांचे बोलणे झाल्यावर ओबामांनी तिला उत्सुकतेने विचारले ” असं काय विशेष की त्याला तुझ्याशी खाजगित बोलवेसे वाटले?”
तिने सांगितले की, माझ्या तरुणपणी हा माझ्याशी लग्न करण्यासाठी अगदी वेडा झाला होता
ओबामांनी म्हटले , अगं बरं झालं असतं नां. “आज तू ह्या छान हॉटेलची मालकींण असतीस.”
ती आत्मविश्वासाने उत्तरली, “अजिबात नाही. जर त्याने माझ्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकेचा अध्यक्ष असता.”
आत्मविश्वास असावा तर असा.
प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या यशामागे स्त्रीचाच हात असतो.
आई, पत्नी, बहीण, मुलगी…

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा