काय केले त्या बापाने / बाप कविता


जन्म दिला जाणे तूच त्यालाच कसा बेईमान झालास ।
काय केले त्या बापाने तू त्यालाच विसरुनी गेलास ।।

नको वागुस आता बनवून त्याच्याशी वैरी ।
थुंकेल जग सारे तुझ्यावर थुंकतील सोयरी ।।

जीवन आहे कठीण अडचणी त्यात कितीतरी ।
परंतु आई वडिलांना विसरू नको जीव तुझा गेला तरी  ।।

अरे वेड्या ! तुझ्यासाठी बापाने सारं आयुष्य झिजवले ।
घामाच्या प्रत्येक थेंबाने तुझं भविष्य सजवले ।।

या कष्टातून त्यांना तूच आता तारशील का? 
तुझ्या यशाचे फळ त्यांना शेवटी सुखाने चारशील का ?



Written by - Arjun apparao jadhav.                            

कविता कशी वाटली कमेंट मधे नक्की लिहा...   








Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा