जिवन विचार - 106

संध्याकाळच्या संधीप्रकाशात ही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.

'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणुस एकांताला जास्त घाबरतो.

'It is better to have loved and lost, than never to have loved at all!'

अत्यंत महागडी,न परवडणारी     खर्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य ".

जोपर्यंत स्वतःच्या विचांराचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेल असतं सगळ्यांचं.
  
"आंब्याच्या झाडाला खुप मोहोर येतो; पण फळ थोडे लागते.आयुष्याचे झाडही तसेच आहे.त्याला आशेचा मोहोर खुप येतो".

म्हणूनच म्हणतात 'आयुष्य ही चैन नसुन एक कर्तव्य आहे'.
आणि म्हणून जोपर्यंत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाही, तोपर्यंत आपण  आपले जीवन सार्थकी लागले असे म्हणूच शकत नाही.

' जीवन म्हणजे प्रेम, कर्तव्य आणि श्रमरुपी सरितांचा संगम होय'.


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾कविता :- नवरा माझा

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◾विशेष लेख :- प्रतिसृष्टी निर्माण करणारे दोन देवदुत पती पत्नी !