जिवन विचार - 124

"सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;
काहींना ओँजळभर मिळते,
तर काहींना रांजणभर;
पण त्यातून मिळणारा आनंद
ज्याला कळला तोच जगणे शिकला"...
"दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.
फक्त थोड़ी वाट पहायची असते"...!!!

Comments