जिवन विचार - 128

*एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तेथून ते इच्छेनुसार काढता न येणे हेच आपल्या बहुतेक  सर्व दुःखाचे कारण असते.मुलांमध्ये मन एकाग्र करण्याची व ते वेगळे करण्याची  ह्या दोन्ही शक्ति बरोबरच वाढविल्या पाहिजे.*

    *मनुष्य व पशू यांच्यातील भेद आहे एकाग्रतेचा.मनुष्याच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती पशूहून अधिक असते.मनुष्या मनुष्यातील भेद देखील त्यांच्यातील एकाग्रतेचा शक्तीतील भेदामुळे होतो.निकृष्ट मनुष्याची श्रेष्ठ मनुष्याशी सोबत तुलना करून पहा.त्यांच्यातील भेद एकाग्रतेचा शक्तीतील प्रमाणात आहे .त्यांच्यात हाच काय तो भेद आहे.*

     📚 *स्वामी विवेकानंद*🙏

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !