जिवन विचार - 130
माणसाचा प्रत्येक क्षण आणि सर्व शक्ती कर्मातच उपयोगीली पाहिजे. सर्व कर्माच्या यशाची किल्ली त्या -त्या कामात एकाग्र होऊन इतर सर्व गोष्टीचे भान विसरण्यात आहे .*
🌞 *सूर्य नियमित उगवतो आणि 🌎 जगाला प्रकाश देतो. सूर्य कर्मयोगाचा आदर्श आहे. म्हणून🙏 भगवंतांनी प्रथम कर्मयोग सूर्यास 🌞शिकवला व नंतर तो मानवास प्राप्त झाला.*
*🌞 सूर्याला सुटी नाही , वार्याला विसावा नाही ,नदीला सदैव वाहणेच माहित. त्याप्रमाणे निष्काम कर्त्यास सतत सेवाकर्मच माहित असते. ' कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो ' .*

Comments
Post a Comment
Did you like this blog