आयुष्य कठिन नसते - जिवन विचार 132

आयुष एवढे कठीण ही नाही . आयुष फार सुंदर आहे आयुष्य कठीण आपण करतो. आयुष तर आपण चांगले जगत असतो.कठीण प्रसंग आले तरी ही आपलं आयुष्य तरी जगत असतो. 
आयुष्यात कठीण प्रसंग आले तर आयुष्य जगण्यात मजा आहे तर ते आयुष्य. आयुष्य कठीण असतो तो आपल्या परस्थिती मुळे  परस्थिती मुळे आयुष्य कठीण आपल्या आयुष्यात चढ उतार येतात म्हणुन तर आयुष्य आहे आयुष्यात आनंद दुःख आले नाही तर असं होतं नाही ते क्षण भोगल्याशिवाय आयुष्य कळत नाही.. आयुष कठीण आहे पण सुंदर ही आहे.आयुष्य आपले आहे. 
||जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर || 
असंच आपलं आयुष्य आहे.

Comments

Popular posts from this blog

कविता :- आतुरता

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

◾जीवन परिचय :- राम गणेश गडकरी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾कविता :- नवरा माझा

जिवन विचार - 52