जिवन विचार - 134

✍🏻स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल

 ✍🏻मैत्री अशी करा की  जग आपलं होईल

 ✍🏻अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल

✍🏻माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल

✍🏻शिष्य असे बना की जगाला    शिकवता येईल

✍🏻प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल

✍🏻प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल आणि

✍🏻एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल ...  ❣


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...