जिवन विचार - 27

    तीन गुरू प्रमाणे माझी तीन उपास्थ दैवतही आहेत.माझे पहिले उपास्थ दैवत विद्या. विद्येशिवाय काही होऊ शकत नाही.
अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरूरी आहे . खरा प्रेमी ज्या उत्कंठेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो ,तशा उत्कटतेने माझे पुस्तकांवर📚 प्रेम आहे .
 शत्रूलाही कबुल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे.

     माझे दुसरे उपास्थ दैवत विनयशीलता हे आहे. विनय म्हणजे लीनता ,लाचारी नव्हे.

माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे  असे मला वाटते . चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही.
मी माझ्या बुध्दीप्रमाणे चालतो. 🙏 परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही. 

    शीलसंवर्धन हे मी माझे तिसरे उपास्थ दैवत समजतो.

      - *डाॅ. बाबासाहेब आंबेडकर*📚📚📝📖🙏🙏💐💐
*'सत्य आणि न्याय याहून कुठलाही धर्म मोठा नाही.*'
📚  📙  📖  📚  📝

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

रतन टाटा यांचा हा संदेश जरूर वाचा

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायक विचार

◼️ ललित लेख :- सरपंच कसा असावा ?

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा