जिवन विचार - 41
*'आई'*आणि *भेट*' हे दोन अक्षरांचे शब्द ! आपल्या जीवनातील सार आहे. आपल जीवन श्रावण महिन्यातील ऊन - सावलीच्या खेळासारखे आहे.
ढगाआड गेलेला चंद्र पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा भेटत नाही . *'आई'* 'या शब्दाविना तिन्ही जगाचा स्वामी देखील भिकारी असतो.
*भेट* म्हणजे मुक्त जीवनाकडून जीवनध्येयाकडं घेऊन जाणारा एक सुंदर राजमार्ग आहे.
भेटीमध्ये तुष्टता असते. अपार आनंद असतो. भेटीगाठीतून होणारी सुखाची देवाणघेवाण पैशात मोजता येत नाही. भेटीसाठी आतुर झालेले डोळे पाहीले की ,असे वाटते - हे जग म्हणजे एकमेकांना भेटण्यासाठी भरलेला मोठा ' नयनोत्सव' आहे.
🙏विठ्ठलाच्या भेटीची वाट पाहणारे संत तुकाराम महाराज म्हणतात की,
'वाटुली पाहता शिणले डोळुले.'
भेटीतील आनंदवर्धक चेहरा हा फुललेल्या मनाचा आरसा असतो. तर कधीकधी दुःखद अनुभव असतो. भेटीगाठीतील तुष्टता - दुष्टता सतत चालूच असते.

Comments
Post a Comment
Did you like this blog