जिवन विचार - 47

महान दार्शनिक कनफ्यूशियसने आपल्या वाणीचा सदुपयोग माणसाने कसा करावा हे सांगितले आहे.
माणूस समाधान मिळावे म्हणून जगत असतो . जीवनाचे समाधान समतोल वाणीच्या सयंमावर आणि सदुपयोगावर अवलंबून आहे.
       त्यामुळे त्याचे स्वतःचे हित तर होतेच , पण समाजाचेही हित झाल्याशिवाय राहत नाही.

       विनोबा म्हणतात , " वाणीने सख्य साधता येते , वाणीने वैरही बांधता येते.  वाणीचे वैर टिकते , तितके शस्त्रांचे टिकत नाही ".

 म्हणून  विश्वाशी मैत्री इच्छिणाऱ्या विश्वामित्राची प्रार्थना आहे 🙏-- ' अमृत मे आस' ( माझ्या वाणीत अमृत असावे.)

समर्थ रामदासही सांगतात -- ' जगामध्ये  जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र!

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !