जिवन विचार - 49
जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढीच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे. स्पर्धक आपल्याला सतत गतीशील आणि क्रियाशील बनवितात. विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात.या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही समाज फुकटात यांना तुम्हाला देवून टाकतो. त्यांच्यावर चीडू नका त्यांचे कायम स्वागत करा कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधूरे आहे.
========================
========================
Comments
Post a Comment
Did you like this blog