जिवन विचार - 50

माणसाचा विकास म्हणजे त्याच्या मनाचा विकास. मनाचे रूपांतर बुद्धीत झाले पाहिजे.     गुरू उपदेश देतील, ग्रंथ ज्ञान  देतील , परंतु तो उपदेश, ते ज्ञान समजण्यासाठी बुद्धीच हवी.  कठोपनिषादात म्हटले आहे , ' बुद्धी तु सारथिं विध्दि!' बुद्धी  ही मानवी जीवनरथाचा सारथी आहे. रथ कोठे न्यावयाचा व कसा चालवायचा ते बुद्धी ठरवील.                         म्हणून बुद्धीचा विकास झाल्याशिवाय मानवाचा विकास होणार नाही.               चाणक्य म्हणतो, "माझे सर्व साथी सोडून गेले तरी मला पर्वा नाही , माझी बुद्धी मला सोडून न  जावो."
========================

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा