जिवन विचार - 55
जो आपणास ज्ञानाशी एकरुप करून टाकतो त्यास गुरू म्हणतात.गुरू म्हणजे सतत उचंबळणारा ज्ञानसागर होय.
नम्रता आणि सेवा हे ज्ञानप्राप्तीचे खरे मार्ग आहेत.
जो सर्व भूतकाळ दाखवितो वर्तमानकाळाची ओळख करून देतो, भविष्यकाळाची दिशा सांगतो,
🙏गुरू म्हणजे संपूर्ण ज्ञानाचं आगरच होय. आपल्या जीवनाचे भांडे जेवढं मोठं असेल त्या मानानं गुरूकडून ज्ञान घेता येईल.
ज्ञान अनंत असतं हे ओळखूनच न्यूटन म्हणतो ,
' माझ ज्ञान सिंधूत बिंदू आहे .'
सॉक्रेटिस म्हणतो , ' मला काय समजत नाही एवढच मला समजतं.'
🙏 गुरू म्हणजे अनंत ज्ञानाची मूर्तीच , तळमळ , सत्याचा प्रयोगाची उत्कटता असते.🙏
================

Comments
Post a Comment
Did you like this blog