जिवन विचार - 56
आपल्या जीवनातून काही काढुन दुसऱ्यासाठी देतो तेव्हा ते खरंखुरं दान असतं.
अनेकदा दानदेखील माणसाला नादान बनवतं.
दान देणाऱ्याचेही काही प्रकार असतात.
द-या - खो-यातील सदाबहार फुले 🌹🌺🌸🌼🌷🌻🌹 जसा आपला सुगंध सर्वत्र पसरवितात, डोंगराळ भागातून खळखळ वाहणाऱ्या निर्झरातून तहानलेली माणसं जशी तृप्त होतात तशी त्या फुलांसारखी आणि निर्झरांसारखी दान देणारी माणसं श्रेष्ठ असतात.🙏
खरं तर मुक्त असताना दान देणाऱ्याला देण्यातील आनंदापेक्षा कधीकधी दान घेणाऱ्याचा शोध करण्यात अधिक आनंद 😀असतो.

Comments
Post a Comment
Did you like this blog