जिवन विचार - 57

सत्य  म्हणजे सत्यवाणी, सत्यविचार,  सत्यआचार आणि सत्यउच्चार होय.

सत्य आणि प्रामाणिकपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

सूर्य  🌞 आणि चंद्र 🌚 🌴🌳🌺🍂🐚🌎☘ निसर्गाची  वास्तविक किमया  आहे.
सूर्य 🌞-🌚 चंद्र  म्हणजे  निसर्गातील शाश्वत  सत्य होय.
शाश्वत तेज होय.
सत्य, अहिंसा आणि प्रेमाची पूजा बांधणारे महात्मा गांधी एक तेजःपुंज व्यक्तीमत्व होतं.

सत्य, स्वच्छता आणि  निरलसता शिरोधार्य मानणारे संत गाडगेबाबा एक तेजोमय व्यक्तीमत्व होतं ! सत्य ,  शौर्य  आणि निर्धारानं पावलं पुढं टाकणारे छञपती शिवाजी महाराज एक तेजस्वी व्यक्तीमत्व  होत. अशी कितीतरी उदा.आपल्याला माहिती आहे.

आपल्या दैनंदिन  जीवनात सत्याचा वापर करून आपल जीवन सतेज , प्रसन्न , टवटवीत , प्रफुल्लीत आणि तेजोमय ठेवलं पाहिजे !!

खरं तर ' सत्यमेव जयते'  हाच आपल्या जीवनाचा मंञ व्हावा!

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !