जिवन विचार - 63
"अभिमानाला" कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि "स्वाभिमानाला "कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे,
अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही, आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.
अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही, आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.
Comments
Post a Comment
Did you like this blog