जिवन विचार - 68
श्रमाने माणसाच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो. पण केव्हा ? माणूस पैशाकरता, निर्वाहाकरता किंवा अधीकार्यांच्या मर्जीकरता नाइलाजाने म्हणून जेव्हा श्रम करतो , तेव्हा त्या श्रमाने त्याच्या मानवी मूल्यांचा विकास होत नाही , प्रतिष्ठा फक्त पैशाची वाढते , श्रमाची वाढत नाही , माणसाचीही वाढत नाही.
समाजाकरता जेव्हा तो श्रम करतो, तेव्हाच त्याचा विकास होतो. श्रम करतांना श्रम करणाऱ्याची वृत्ती कोणती आहे , हा प्रश्न ? महत्त्वाचा आहे. स्वार्थी वृत्तीने केलेले कार्य अथवा कोणतेही काम व्यक्तीचा विकास घडवून आणू शकत नाही आणि सामाजिक क्रांतीला पोषकही ठरु शकत नाही.
🙏 म्हणून आपल्या प्रगतीचा रस्ता हा आपल्या हातात आहे. सामाजीक श्रम करण्याचा आणि वाट चालण्याचा निर्धार हवा.

Comments
Post a Comment
Did you like this blog