जिवन विचार - 70

 मनाची सुंदर व्याख्या :
    💓
मन...एक अवयव....
....👀डोळ्यांना न दिसणारा..!
मन...एक विचार....😴
....आपले आचार ठरवणारा..!
मन...एक भावना....😀
....सर्वांना जाणवणारी..!
मन...एक व्याख्या....
....✒लिहिता न येणारी..!
मन...एक फुल....🌹
....आनंदात डूलणारं..!
मन...एक वज्र....
....संकटांशी लढणारं..!
मन...एक अस्तित्व....
....नाकारता न येणारं..!
मन...एक फुलपाखरू....
....हाती न येता नुसतच रंगवून जाणारं..!
मन...एक वाहन....🚗
....क्षणात विश्वाची सफर करणारं..!🌎
मन...एक यंत्र....
....कधी भूतकाळ तर कधी भविष्यात नेणारं..!
मन...एक पुस्तक....📖
....सहज वाचता न येणारं..!
मन...एक व्यक्तिमत्व....
....माणूस घडवणारं..! 😊
🌹आपले मन म्हणजे एक महान जादुगार आहे व चिञकार आहे.मन म्हणजे ब्रम्हसृष्टीचे तत्त्व आहे.🌹
🌹मन करारे प्रसन्नl सर्व सिध्दीचे कारण l🌹
=================    🙏 🌳'झाडे लावा, झाडे जगवा'.🌳


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...