पाण्यात 💦💦आणि मनात😊 काय साम्य .?💗 जिवन विचार - 75

पाण्यात 💦💦आणि मनात😊 काय साम्य .?💗
दोन्ही जर गढूळ असतील तर
अत्यंत धोकादायक...❌
दोघही आयुष्य संपवू शकतात.🚷

दोन्ही जर उथळ असतील तर
खळखळाटच फार...
पाय घसरण्याची शक्यता अधिक.

दोन्ही स्वछ असतील तर जिथे
जातील तिथे आनंदवनच फुलवतात...🌺🌻🌹🌸🌼🌷🍁🍃🍂☘🍀🌿🌹
पाण्यात आणि मनात मुख्य फरक काय .?

पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" होते अन...
मनाला बांध घातला तर माणूस "संत" होतो.🙏

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...