जिवन विचार - 77

तथागत गौतम बुध्द यांचे विचार
*************************

🌷प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका !

🌺कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या !

🌸आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही  !
हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांतीढळू देवू नका...

🌼काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते"!!

Comments