जिवन विचार - 88

सामान्यांच्या प्रयत्नांना विशिष्ट वळण देण्यासाठी आणि त्यांच्या अव्यवस्थित शक्तीला सुव्यवस्थित वळण देण्यासाठी *महापुरुष* 🙏 प्रयत्न करतात.
महाराष्ट्रातील लाखो धडपडणार्या जीवांना संघटित करून त्यांच्या जीवनात सुखाची बरसात करणारी महान शक्ती म्हणजे🙏 छञपती शिवराय होय.

दीनदलीतांची सर्वांगीण उन्नती व्हावी म्हणून आयुष्यभर काम करणारे 🙏भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक महापुरुष होत.

आपल्या समाजातील प्रत्येकाचं मन निर्भय व्हाव, मस्तक उन्नत व्हावं आणि प्रत्येकाच्या शब्दाला सत्याचा परिस स्पर्श घडावा या भारतीय संकल्पनेचे महान कवी 🙏रवींद्रनाथ टागोर म्हणजे एक महापुरुष होय.

या आणि अशा
 कितीतरी महापुरुषांनी आपली भारतीय संस्कृती नटलेली आहे.
असे कितीतरी महान महापुरुष होऊन गेले आहेत.
महापुरुष म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक *'सुवर्णपान'.*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा