जिवन विचार - 94

मानवी जीवनात ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे.ज्ञानाइतके पवित्र,मंगल व उपयुक्त अन्य कांहीही नाही.🙏आईच्या कुशीतुन शिक्षणाला जी सुरूवात होते ती थेट अंत होईपर्यंत.म्हणूनच जीवनविद्या सांगते - 'शिक-क्षण','📝
"क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण"📚थोडक्यात, जीवनात ज्ञानाला पर्याय नाही आणि म्हणूनच जीवनविद्या सांगते--

👉  ज्ञान हे शस्त्र,अस्ञ व शास्त्र आहे ,ज्ञान हे शक्ती,बल व सामर्थ्य आहे,ज्ञान हे धन, संपत्ती व ऐश्वर्य आहे,ज्ञान हा देव,🙏ईश्वर व परमेश्वर आहे,म्हणून ज्ञानी 📝व्हा व धन्य व्हा

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !