◼️कविता :- गावाकडची एस.टी... | Arjun Apparao Jadhav

गावाकडची एस.टी...

गावाकडची एसटी
कुठे कुठे फसती
पत्ताच नाही काय
आज येणार की नाय

आल्यावर ती सोंगच न्यारी
नाही आली तर बोंबच भारी
वाट पाहून बेजार गावकरी
सकाळपासून ची व्यर्थ ठरते तयारी


-हगव

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...