कीटकांचा नायनाट करण्यासाठी जाणून घ्या घरगुती टिप्स

🕷️ *कीटकांचा नायनाट करण्यासाठी जाणून घ्या घरगुती टिप्स*

🏡 घराला स्वच्छ ठेवून पण स्वयंपाकघरात, स्नानगृह, शौचालयात किंवा हवेमध्ये न दिसणारे सूक्ष्म किटाणू, विषाणू असतात. बरेच लोक या जागेस सॅनिटाइझ किंवा फिनाईलची फवारणी करून या जागेला निर्जंतुक करतात.

🧹 जर का आपणास हे रासायनिक उपाय करावयाचे नसतील तर घरात जंतूपासून मुक्त करण्यासाठीचे काही वास्तू आणि आयुर्वेदिक सोपे उपाय केल्याने घर निर्जंतुक नाशक होते.

👉 *1 मीठाचा वापर -* पाण्यात सेंधव मीठ टाकून त्या पाण्याने स्वयंपाकघर, लादी, पुसून घ्यावे. जमेल तर या पाण्यात थोडा लिंबाचा रस आणि कापूर टाकावा. या पाण्याला स्नानघर आणि स्वछतागृहात सुद्धा टाकू शकतात.

👉 *2 तुरटीचा वापर -* तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात. तुरटीच्या पाण्यात गुळवेलचा रस टाका. त्या पाण्याने घरातील सर्व दारे, खिडक्या, लादी पुसून काढा.

👉 घरातील सर्व दारं, खिडक्यांमध्ये तसेच बाल्कनीत सुद्धा तुरटी आणि कापराचे लहान- लहान तुकडे ठेवावे. याने वास्तू दोष होत नाही त्याच बरोबर घर निर्जंतुक होते.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !