जीवनाचा खरा अर्थ काय ?
जीवनाचा खरा अर्थ जीवन म्हणजे सुखी जीवन
जीवन म्हणजे जीवनात काही चांगल्या गोष्टी घडल्या कि ते आनंदी जीवन
दुःख आले नाही तर ते जीवन बेचव अळणी
तसं जेवणात मीठ नसेल तर जेवण बेचव अळणी जेवणं लागतं तसंच दुःखाचे आहे दुःख आलें कि सुखी जीवनाचा अर्थ कळतो
जीवनात नेहमीच आनंदी रहाते जीवन खुप सुंदर आहे आनंदी जीवन जगा हाच खरा जीवनाचा अर्थ आहे.

Comments
Post a Comment
Did you like this blog