जाणून घ्या मोबाईल चांगला चालण्यासाठी कोणत्या अॅप ठेवाव्या - तंत्रज्ञान

स्मार्टफोनचं हँग होणं आणि स्लो होणं या समस्येला बहुतेक सगळ्याच जणांना सामोरं जावं लागतं. फोनमध्ये असलेल्या भरमसाट अॅपमुळे तुमचा फोन हँग आणि स्लो होतो. यावर उपाय म्हणून अनेक जण काही अॅप डिलीट करतात, पण गुगल प्लेवर अशी काही अॅप आहेत जी इन्स्टॉल केल्यावर तुमच्या मोबाईलचा स्पीड वाढतो. 
ⓂDU Speed BoosterⓂ 
डीयू स्पीड बूस्टर हे गुगल प्लेवरून सर्वाधिक डाऊनलोड होणारं अॅप आहे. हे ऍप मोबाईलच्या बॅकग्राऊंड प्रोसेसला हायबरनेटवर ठेवतं, ज्यामुळे मोबाईल स्लो होत नाही. हे अॅप इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला फोनमधील पुश अपडेट, विजेट्स, मेसेज आणि टास्क स्टॉप करता येतील. 

बॅटरी वाचवण्यासाठीही हे अॅप उपयोगी आहे. 
ⓂGreenifyⓂ 
डीयू स्पीड बूस्टरप्रमाणेच हे अॅपही मोबाईलच्या बॅकग्राऊंड प्रोसेसला हायबरनेटवर ठेवतं. बॅटरी वाचवण्यासाठी आणि मोबाईलचा परफॉर्मन्स बूस्ट करण्यासाठी हे अॅप वापरलं जातं. 
माहिती सेवा गृप पेठवड़गाव 
ⓂAndroid AssitantⓂ 
हे ऍप तुम्हाला जुनं वाटेल, पण फोनसाठी हे अॅप एक्सपर्टप्रमाणे काम करतं. हे अॅप डाऊनलोड केल्यावर मोबाईलच्या फाईल्स, सीपीयू, रॅम, एसडी कार्ड आणि बॅटरी मॉनेटर कंट्रोल होतं. 
हे अॅप मोबाईल प्रोसेसरला मॅनेज करून फोनमधलं कॅचे क्लिअर करतं, यामुळे मोबाईलचा स्पीड वाढतो. या अॅपमध्ये वन क्लिक बूस्ट फिचरही आहे. यावर क्लिक केल्यामुळे मोबाईलचा स्पीड वाढतो. Ⓜ 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◾विशेष लेख :- प्रतिसृष्टी निर्माण करणारे दोन देवदुत पती पत्नी !