जाणून घ्या शरीरातील जिवाणूंचे फायदे - आरोग्य

प्रथम बॅक्टेरियाला मराठीत जिवाणू म्हणतात.
शरीरात जिवाणूंचे दोन प्रकार पडतात, एक गट चांगल्या जिवाणूंचा असतो तर दुसरा वाईट जिवाणूंचा. जे चांगले असतात ते बऱ्याच पचनसंस्थेसंबंधी क्रियांमध्ये मदत करतात. जसे की खाल्लेल्या अन्नातून विविध जीवनसत्वे मिळवायचे प्रमुख काम चांगले जिवाणू करतात. त्वचेवर देखील बऱ्याच प्रकारचे जिवाणू असतात हे त्वचेचे बाहेरील बुरशी किंवा इतर वाईट जिवाणूंपासून संरक्षण करतात. म्हणून आपल्या शरीरात हे जिवाणू असणे खूप गरजेचे असते.

एका प्रयोगानुसार एका डुकरांवर प्रयोग करण्यात आला. काही डुकरांना जिवाणू समवेत ठेवण्यात आले आणि काहींना जिवाणू रहित ठेवण्यात आलं. जिवाणू रहित डुकरे होते ते खूप अशक्त बनले व त्यांचा मृत्यू लवकर झाला.

म्हणून माणसाच्या शरीरामध्ये जिवाणू म्हणजेच बॅक्टेरिया असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु फक्त चांगले बॅक्टेरिया असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण वाईट बॅक्टेरिया हे शरीराला घातक ठरू शकतात.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !