श्रमाची पूजा - बोधकथा
*🙏रविंद्रनाथांची ही लिखित कथा आहे.📝*🙏
*😊माणूस भूमातेला 🌎 म्हणाला , " हे धरिञी! तू मोठी कृपण आहेस. कठिण श्रम आणि नखशिखांत घाम गाळल्याशिवाय जर तू आम्हांला अन्न देत जाशील तर त्याने तुझे काय कमी होईल ? " धरिञी 🌎हसून 😀 म्हणाली , " माझा तर यात गौरवच वाढेल परंतु तुझा गौरव माञ लुप्त होऊन जाईल ."*
*तात्पर्यः परिश्रमामुळे जीवन स्वावलंबी आणि पुरुषार्थी बनते , जीवन धन्य होऊन जाते.*

Comments
Post a Comment
Did you like this blog