तंबाखू सोडण्यासाठी घरगुती उपाय - उपाय आणि अपाय

तंबाखूचं सेवन आरोग्याला धोकादायक आहे. तंबाखू अनेक स्वरूपामध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये गुटखा, सुपारीपासून केमिकलयुक्त सुपारीचा समावेश आहे. 


तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका बळावतो. तोंडाचा कॅन्सर होण्यामागे तंबाखू हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे आरोग्याला हानीकारक असणार्‍या या व्यसनातून मुक्तता मिळवणं गरजेचे आहे. तंबाखूचं व्यसन सोडण्याची इच्छा अनेकांना असते मात्र नशेच्या गर्तेमध्ये अडकलेल्यांना हे सोडवणं कठीण होऊ न बसतं 

तंबाखू सोडण्याचे घरगुती उपाय -  

तंबाखू सोडण्यासाठी अनेक घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. प्रामुख्याने तुम्हांला इच्छाशक्तीची गरज असते. जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तंबाखूच्या व्यसनापासून दूर जाऊ शकता. 

तंबाखूचं व्यसन सोडायचं असेल तर ओव्यासोबत लिंबाचा रस मिसळून त्यामध्ये काळं मीठ मिसळा. हे मिश्रण दोन दिवस ठेवल्यानंतर जेव्हा तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा हे मिश्रण खावे. 


बडीशेपाची भरड आणि खडीसाखरेचे मिश्रण बनवा. हे मिश्रण हळूहळू चघळा. यामुळे तंबाखू खाण्याच्या इच्छेवर मात करणं सुकर होते.

Comments

Popular posts from this blog

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾कविता :- नवरा माझा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं... जाणून घ्या टिप्स