समुद्रातील मासा - बोधकथा

एका नदीतील मासा 🐠पुराच्या पाण्याच्या 💦💦💦💦💦 ओढीमुळे समुद्रात वाहुन गेला. 🐠 समुद्रातील माशांना 💦🐡🐟💦💦🐬🐳🐊🐋🐡💦💦🐬💦💦🐳🐟🐡 💦 तो आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मानू लागला. त्यांना म्हणू लागला, 🐠'देश, जात, कुळ  या तिन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
         
              तेव्हा हे लक्षात  घेऊन तुम्ही सर्वांनी मला 🐠 उच्चासनावर बसवून माझा सन्मान करावा'.
 त्यावर समुद्रातील एक मासा 🐡 त्याला म्हणाला,  'अरे असं मूर्खासारखं पुन्हा बोलू नकोस.  जर एखाद्या👱 कोळ्याच्या 🕸 जाळ्यात दोघेही 🐡 🐠 जण सापडलो तर दोघात श्रेष्ठ कोण  ते कळेल.कोळी 👱 सांगेल ती किंमत देऊन श्रीमंत लोक 👲  👮👲 👮👲 खाण्यासाठी मला विकत घेतील, पण तुला तो कोळी 👱  एखाद्या गरीब 👳 माणसाला फुकटही देऊन टाकेल.


तात्पर्य ः नुसत्या जात कुळ ह्यावर मोठेपण अवलंबून नसते तर ते गुणावगुणांबरोबर अवलंबून असते .


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !