मासे खाल्याने ह्रदयास होणारे फायदे - आरोग्य

महिन्यातून दोनवेळा मासे खाल्ल्याने शरीरातील चांगल्या कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. चरबीयुक्त माशांमुळे ‘हाय-डेन्सिटी लिपोप्रोटिन’ (एचडीएल) कणांचे प्रमाण वाढते.त्यालाच ‘गुड कॉलेस्ट्रॉल’ असेही म्हटले जाते. हृदयाच्या रोग्यासाठी ते अत्यंत पोषक असते.              

त्याचबरोबर ‘कॅमेलिना ऑईल’ दिवसातून 30 मिली या प्रमाणात घेतल्यास त्याचाही हृदयाला लाभ होतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. त्यामध्ये ‘अल्फा-लिनोलेनिक अॅसिड’ आणि ‘ओमेगा-3’ हे फॅटी अॅसिड प्रचूर प्रमाणात असते. 
*🐟 ह्रदय विकारासाठी लाभदायी
माशांमध्ये असणारे त्यामध्ये‘अल्फा-लिनोलेनिक अॅसिड’ आणि ‘ओमेगा-3’ हे फॅटी अॅसिड हे ह्रदय आणि धमनी या स्नायुला मजबुत बनवते. कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि रक्ताच्या वाहिन्या सुरळीत होण्यासाठी मदत होते. वैज्ञानिकांच्या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, जी लोक महिन्यातून दोनवेळा मासे खातात त्यांच्या ह्रदयाच्या विकाराचे धोके कमी होण्यास मदत होते. 
*🐟 लठ्ठपणा दुर होण्यास मदत होते* 
शरिरातील चरबीचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्याचे कार्य मासे करतात. तसेच माशांचे तेल खाल्याने आणि नियमित व्यायाम केल्योन लठ्ठपणाची समस्या दुर होण्यास मदत होते. 
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट 
*🐟 दृष्टी चांगली होण्यास मदत* 
मोतीबिंदू, दृष्टीचा कोरडेपणा अशा  समस्या दूर करण्यासाठी मासे खावा. महिन्यातून दोन वेळा मासे खावा कारण ‘ओमेगा-3’ हे फॅटी अॅसिड हा घटक आपल्या शरिरास मिळतो आणि त्यामुळे डोळ्यांना येणारी सुज कमी होते. तसेच डोळ्यांच्या पेशी मजबूत होण्यास मदत करतात. 
*🐟 बुद्धीला चालना मिळते
मासे खाल्याने बुद्धीला चालना मिळते.  माशांमध्ये असणार्या ओमेगा 3 या घटकामुळे तनाव, टेंनशन अशा आजारा दुर होतात. मासे खाल्याने विसराळूपणाचा आजारा कमी होण्यास मदत होते. 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !