शिष्याची गुरू शिक्षा - बोधकथा

🙏एकदा गुरू मच्छिद्रनाथंचे समोर गोरखनाथाने भिक्षा ठेवली .गुरु मछिंद्रास "वडे" आवडले.परत भिक्षा मागणेस पाठविले..गोरख वडे आणण्यासाठी  त्या पूर्वी चा घरी बाईकडे गेले आणि वडे मागितले .तेव्हा त्या बाईने नकार दिला.
गोरखनाथ म्हटले माझ्या गुरूजी ला आवडले.ती बाई म्हणाली गुरुचे नाव सांगून तूच खाशिल.कशावरून तुझे  खरे मानावे?. त्या बाईने डोळा काढून दे मग खरे मानते म्हटले.

 गोरखनाथाने गुरुप्रेमापोटी लागलीच स्वताःचे नखाने बुबळ डोळ्यातून काढून त्या बाईचे हातावर दिले.
हे कृत्य पाहून बाई भयचकीत होऊन तीने वडे ताटभरुन भिक्षा वाढली .गोरखनाथाने डोळा कपड्याने झाकून गुरू मच्छिंदराजवळ ठेवले .

ही झाली शिष्याची गुरू सेवा🙏

 तात्पर्यः 'गुरुसेवा हीच महान सेवा'. गुरू हा वयाने लहान आसो वा मोठा.ज्या व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकत असतो तो आपला गुरू.

Comments

Popular posts from this blog

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾ललित लेख :- स्ञी

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं... जाणून घ्या टिप्स