◼️ कविता :- विजय कारगीलचे... | Arjun Apparao Jadhav


विजकागीलचे...

विजय कारगील चे मिळाले बलिदान देऊन ।
शुरपुत्रास गेली भारत माता घेऊन ।।धृ।।

सत्यान्नवचे युद्ध पेटले 
कारगिल वरती वीर दाटले 
लढण्या शीर हाती ठेवून... ।।१।।

शूरपने ते कारगीली चढले
शत्रू सोबत निकराने लढले 
बाजी प्राणाची लावून...।।२।।

पटापट शत्रुस मारले
कारगील युद्ध जिंकले
तिरंगा रोविला नेऊन...।।३।।

- ©अर्जुन आप्पाराव जाधव
मु. नंदनशिवनी ता. कंधार जि. नांदेड
संपर्क : jadhavarjun401@gmail.com

_______________________________

Comments