पावसातली घटना - बोधकथा

पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं.
दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते. त्याने तिला पंखानी जवळ घेतलं. थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली.
चिमणा - 'सकाळी बोलूयात',.
चिमणी - 'हो' म्हणाली.
रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.
चिमणा उत्साहानी म्हणाला, 'निघूया? पुन्हा नव्या काड्या आणू.
'तिच्या डोळ्यात पाणी आलं.
चिमणा - 'अग वेडे, *पाडणं* त्याच्या हातात आहे तर *बांधणं* आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण *माणसं* थोडीच आहोत! चल निघूया"
आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली...यालाच *जगणे* म्हणतात..

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...