घोटाळा - हास्य कविता


😃😃😃😃😃😃😃
विषय-हास्य (विनोदी) काव्य स्पर्धा.
😅😅😅😅😅😅😅

शीर्षक-घोटाळा.

😁😃😃😊😃😃😃😅

स्वप्नात मज प्रश्न उमगला
मी व्यास मोजू कशाचा,
मज उत्तर दिले पुष्पकळीने
परश्याच्या दाडीच्या केसाच.....|

पुष्पकळीवर तितक्यात
कावळ्याने केली विष्टा,
ती मजला सांगू लागली
परंतु मजला वाटली ती चेष्टा....|

चाललं होतं अत्यंत सुरळीत
परंतु मधुने खालला ठेचा,
 शौचास पळुन पळुन
झाला फार मोठा लोचा....|

त्या सायंकाळी मजला
चावली इंगळी,
कळ सोसु कुठवर
मग मुळी घेऊन आली बकुळी...|

मधु हट्टवेडी कन्या
तिने पाहिला शॉपिंग मॉल
जाऊया म्हणता म्हणता
 लावला खुर्चीला  फेविकॉल....|

ऋतुजा शांतीलाल पाटील
मा तालुका.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !