स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे हमखास पुस्तक व त्यांचे लेखक

नंदनशिवणी अॅप वर आपले स्वागत आहे...

         पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव 

  1. प्लेईंग टू विन - सायना नेहवाल 
  2.  हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे 
  3.  टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख 
  4.  हाफ गर्लफे्ड - चेतन भगत 
  5.  प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर 
  6.  आय डेअर - किरण बेदी 
  7.  ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा 
  8.  इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद 
  9.  सनी डेज - सुनिल गावस्कर 
  10.  द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग 
  11.  झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील 
  12.  छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत 
  13.  श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई 
  14.  वाट तुडविताना - उत्तम कांबळे 
  15.  अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे 
  16.  एकच प्याला - राम गणेश गडकरी 
  17.  कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे 
  18.  यमुना पर्यटन - बाबा पद्मजी 
  19.  पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे 
  20.  सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर 
  21.  गिताई - विनोबा भावे 
  22.  उचल्या - लक्ष्मण गायकवाड 
  23.  उपरा - लक्ष्मण माने 
  24.  एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर 
  25.  भिजली वही - अरूण कोल्हटकर 
  26.  नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर 
  27.  माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर 
  28.  श्यामची आई - साने गुरूजी 
  29.  धग - उध्दव शेळके 
  30.  ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर 
  31.  एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर 
  32.  गोतावळा, झोंबी - आनंद यादव 
  33.  जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर 
  34.  ज्वाला आणि फुले - बाबा आमटे 
  35.  बलूतं - दया पवार 
  36.  बारोमास - सदानंद देशमुख 
  37.  आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे 
  38.  शाळा - मिलींद बोकील 
  39.  चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके 
  40.  बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर 
  41.  गोलपीठा - नामदेव ढसाळ 
  42.  जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल 
  43.  मी कसा झालो - प्र.के.अत्रे 
  44.  मी कसा घडलो - आर.आर.पाटील 
  45.  सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर 
  46.  ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील 
  47.  उनिकी - सी. विद्यासागर राव 
  48.  मुकुंदराज - विवेक सिंधू 
  49.  दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास 
  50.  बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले 
  51.  गितारहस्य - लोकमान्य टिळक 
  52.  बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे 
  53.  माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे 
  54.  फकिरा - अण्णाभाऊ साठे 
  55.  रामायण - वाल्मिकी 
  56.  मेघदूत - कालीदास 
  57.  पंचतंत्र - विष्णू शर्मा 
  58.  मालगुडी डेज - आर.के.नारायण 
  59.  माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी 
  60.  महाभारत - महर्षी व्यास 
  61.  अर्थशास्त्र - कौटील्य 
  62.  अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय 
  63.  माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी 
  64.  रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद 
  65.  प्रकाशवाटा - प्रकाश आमटे 
  66.  आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव 
  67.  दास कॅपीटल - कार्ल मार्क्स 
  68.  एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल 
  69.  द.गाईड - आर.के.नारायण 
  70.  हॅम्लेट - शेक्सपिअर 
  71.  कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे 
  72.  कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण 
  73.  ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी 
  74.  शतपत्रे - भाऊ महाजन 
  75.  प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण 
  76.  माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर 
  77.  निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर 
  78.  दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम 
  79.  स्पीड पोस्ट - शोभा डे 
  80.  पितृऋण - सुधा मूर्ती 
  81.  माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे 
  82.  एक गाव एक पानवटा - बाबा आढाव 
  83.  लज्जा - तस्लीमा नसरीन 
  84.  मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग 
  85.  कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ 
  86.  गोल्डन गर्ल - पी.टी.उषा 
  87.  राघव वेळ - नामदेव कांबळे 
  88.  आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर 
  89.  गोईन - राणी बंग 
  90.  सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !