जीवन विचार 150

दहा वेळा विचार करा 
जर उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात! पण जर तो जिवंत असेल तर त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही.जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात. पण तो जिवंत असेल तर त्यास जागीच ठार. मारतात.जर आई-वडील फोटोत असतील तर त्यांची पूजा करतात पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.! फक्त हेच मला समजत नाही की जीवना पासून इतका द्वेष आणि दगडा बद्दल इतकं प्रेम का आहे? लोक विचार करतात मृत लोकांना  खांदा देणे पुण्याचे काम आहे. तर मग जिवंत माणसांना मदत करणे  पुण्य समजलो तर जीवनभर किती खूष रहाल!एकदा निट विचार करून पहा! 
आयुष्य सुंदर आहे.🤗
🙏🙏🙏🙏



            असेच लेख.          
वाचण्यासाठी आमचा ब्लॉग
         फॉलो करा              

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

जिवन विचार - 38

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾ललित लेख :- स्ञी

'Wings Of Fire' मराठी अनुवाद