खरं पारखणे
*ऐश्वर्या राय* एखादा साबुन प्रमोट करत असेल तर तो आपण खरेदी करतो.
*शिल्पा शेट्टी* एखादा शाम्पू प्रमोट करत असेल तर तो आपण खरेदी करतो.
*ऋतिक रोशन* एखादा deo प्रमोट करत असेल तर तो आपण खरेदी करतो.
*परंतु . . . .*
आपला *मित्र किव्वा कोणी नातेवाईक* काही बिजिनेस करत असेल तर आपण त्याचा कडून काहीच खरेदी करत नाही.
आपण ज्यांना ओळखत नाही त्यांची फक्त एक जाहिरात पाहून ते प्रॉडक्ट खरेदी करतो आणि ज्यांना *आपण जन्मा पासून ओळखतो* जे सर्व साधारण जीवन जगतात आहे त्यांना सहकार्य नाही करत त्यांच *प्रॉडक्ट नाही घेत त्यांना प्रमोट नाही करत*
आपल्या कडे *हजारो कारण* असू शकतात *मित्रा कडून किव्वा नातेवाईक* कडून खरेदी नाही करायचे, ते सर्व सोडून आज पासून फक्त आणि फक्त *मित्र किव्वा नातेवाईक* ला प्रमोट करू त्यांच्या कडूनच हवी ती वस्तू खरेदी करू भले ही जास्त पैसे दयावे लागले तरी चालेल त्यांनाच *आत्मनिर्भय बनवू मोठे बनवू*
जे पेहलेच *मोठे मोठे सेलिब्रेटी* आहेत ज्यांचा अफाट *पैसा बँक बॅलन्स प्रॉपर्टी आहे* त्यांना पुन्हा मोठे करण्याने काय होणार
आपले विचार बदला आपल्याच
*मित्र किव्वा नातेवाईक ला प्रमोट करा मोठे करा*
🤝🏻👍💐🙏🦚🌾🌳🌴
असेच लेख.
वाचण्यासाठी आमचा ब्लॉग
फॉलो करा
Comments
Post a Comment
Did you like this blog