अंडे मांसाहारी आहे का शाकाहारी


 सर्वात आधी ज्या लोकांना असं वाटत की अंड्यातून पिल्लू बाहेर येते म्हणून ते मांसाहारात मोडल्या जावे, त्या लोकांनी सर्वात आधी हे जाणून घेणे गरजेचं आहे की, कोंबडी अंडी कश्या प्रकारे देते. तर कोंबडी दर एक ते दीड दिवसांत अंडी देते. पण ह्यासाठी तिला कोंबड्याच्या संपर्कात यायची काहीही गरज नसते. कोंबड्याच्या संपर्कात न येता देखील ती अंडी देऊ शकते.


कोंबड्याच्या संपर्कात न येता कोंबडी जी अंडी देते त्यातून पिल्लू नाही येत. शास्त्रीय भाषेत ह्याला अनफर्टिलाइज्ड एग असे म्हणतात. आणि ही अंडी शाकाहारी असतात.

तर कोंबडी जी अंडी कोंबड्याच्या संपर्कात येऊन देते त्याला मांसाहारी मानले जाते. ह्या अंडींमध्ये गॅमीट सेल असतात, ज्यातून पिलांची उत्पत्ती होते. आणि हे मांसाहारी असतात.

बाजारात मिळणारी अंडी ही फार्ममधील असतात. पोल्ट्री फार्मवाले तीच अंडी विकतात ज्यातून पिलं येणार नाहीत. ज्या अंडींमधून पिलं यायची शक्यता असते ती अंडी शेतकरी विकत नाहीत, जेणेकरून कोंबड्यांची संख्या वाढून त्यांच्या व्यवसायात भर पडेल.

त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की, अंडी ही मांसाहारी नाही तर शाकाहारी असतात.

धन्यवाद 😊😊😊

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...