मी आई होते - कविता
मी आई होते
म्हणुन असं केल..
त्रास होईल तुम्हाला
म्हणुन स्वतःला दुर नेल..
मृत्यु चा घास देण्यापेक्षा
ऊपाशी ठेवायच होत..
एकदा माणुस म्हणुन
तुम्ही वागायच होत..
पाण्यात राहुनही अश्रु
माझे थांबत नव्हते..
बाळ मरत होत माझ
मी काहीच करु शकत नव्हते..🐘😐😢
माझा कविता माध्यमातून
कवी : मंगेश शिंगणे बुलढाणा
संपर्क : +91 87930 93715
एक छोटासा प्रयत्न केला त्या हत्तनी ची भावना व्यक्त करण्यासाठी एक प्रयत्न 😢
Comments
Post a Comment
Did you like this blog