श्रीमंत कसे व्हायचे ? ह्या साठी विशिष्ट ॲप
बदलत्या काळासोबत जो राहतो तोच पुढे जातो. म्हणूनच काळानुरुप बदल करुन घेणे गरजेचे ठरते. सध्याच्या जमाना हा टेक्नॉलॉजीचा आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी पासून लांब जाऊन जमणार नाही. बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजी आत्मसात करणे आवश्यक आहे.
प्रसिद्ध लेखक थॉमस सी कोर्ली यांनी सांगितले आहे कि, 'तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर प्रथम तुमच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल करावे लागतील'. यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजीची मदत होऊ शकते. सध्या अशी काही मोबाईल अॅप्स आहेत जे तुमच्या संपत्ती वाढीसाठी मदत करतील. कोणते आहेत हे अॅप्स त्याविषयी जाणून घेऊयात...
1)sunrise
श्रीमंत होण्याचा राजमार्ग म्हणजे तुमचा रोजचा दिनक्रम. तुम्हाला तुमचा रोजचा दिनक्रम ठरवण्यासाठी हे अॅप मदत करेल. तुमच्या ड्यू डेट, मिटिंग, पूर्वनिर्धारित काम आदी गोष्टींची नोंद यात ठेवली जाते. त्यामुळे तुमच्याकडून एखादे काम विसरले जात नाही.
2)Sociidot
श्रीमंत होण्यासाठी रोजचे धेय्य निश्चित असावे लागते. लॉंगटर्म आणि शॉर्टटर्म गोल निश्चित करण्यासाठी हे अॅप तुम्हाला मदत करेल. हे अॅप स्मॉल अॅक्शन टर्मने एक व्हिज्युअल रोड मॅप तयार करते. हा रोडमॅप डॉट्सच्या स्वरुपात असतो. हे डॉट्स तुम्हाला टास्क देत असतात. हे अँप फक्त आयफोन धारकांसाठी आहे.
3)ReadyforZero
तुमचे कर्ज तुमच्या नियंत्रणात असेल तर तुम्ही श्रीमंतीकडे वाटचाल करत आहात. म्हणून कर्ज नियंत्रणात ठेवण्यासाठी हे अॅप तुम्हाला मदत करेल. हे अॅप लोन, मॉर्गेज आणि क्रेडिट कार्ड अकाऊंटला एकाच जागी लिंक करतो. त्यामुळ तुम्हाला रिपेमेंट करण्यात मदत मिळते.
4)Mint
हे अॅप तुमचे क्रेडिट कार्ड आणि बॅंक अकाऊंट याला ट्रॅक करुन तुमची खर्चाची सीमा किती राहिली आहे याविषयी सांगते. तसेच पैसे कसे वाचवायचे याचे सल्लेही हे अॅप देते. त्यानंतर तुम्ही पैशांची प्रायॉरिटी ठरवून खर्च करणे अपेक्षित असते.
5)headspace
मेडिटेशन, योगा, जीम सारख्या एक्सरसाईजमुळे तुमचे मन प्रसन्न राहते. तुम्ही डिसिजन मेकर बनता. तुम्हालाही असेचडिसिजन मेकर बनायचे असेल तर हे अॅप मदतीला येईल. यामध्ये एक्झरसाईज स्ट्रेस, फोकस, अॅन्झायटी आणि रिलेशनशिप सारख्या सवईवर सविस्तर माहिती दिली आहे. तसेच त्यात बदल करण्यास मदत करते.

Comments
Post a Comment
Did you like this blog