आयुष्यात सुधारणा करू‍ शकणाऱ्या या पाच सवयी

 ------------------------------------

आयुष्यात सुधारणा करू‍ शकणाऱ्या या पाच सवयी

---------------------------------------


१) व्यायाम आणि ध्यान धारणा करा .

तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल . तुमचा रागावर ताबा येईल आणि तुम्ही रिलॅक्स होता.


२) पहाटे उठल्यावर तुमचं अंथरूण आणि खोली स्वच्छ करा .

तुम्हाला ही लहान गोष्ट केल्यावर बाकीचे काम करायला प्रेरणा मिळेल. आळस सोडा .


३) अती विचार करणे सोडा .

दुसऱ्याला नाही , तर याचा तुम्हालाच मानसिक त्रास होईल . तुमचा कामात लक्ष लागणार नाही .


४) प्रत्येक गोष्टीला पुरेपूर वेळ मिळायला एक वेळापत्रक बनवा. 

तुमचे सर्व काम सुटसुटीत होईल आणि तुम्हाला शिस्त पाळणे उपयोगी पडेल .


५) दिवसातला किमान अर्धा तास तुमच्या आवडीचा छंद साठी द्या .


ह्या सवयी तुम्हाला नक्कीच सुधारणा करायला मदत करतील

----------------------------------------------

🌹 श्री  स्वामी परिवार 🌹

-----------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...