◾ कविता :- जीवन एक कला

जीवन

जीवन म्हणजे कलाकृती,
जगण्याचा सारा खेळ.
अनुभव विश्वातुन,
बसे जगण्याचा मेळ...

वेळ प्रसंगाने येती ,
नित्य जीवना आकार 
ज्याचा त्याचा अनुभव
करी जीवन साकार...

सुख दुःखांचा डोंगर,
भाव विश्र्वाला व्यापते.
मनी आठवणी साठा
अंतःकरणात जपते...

सुख समृद्ध जीवन,
अनुभवाने साठते.
गाठे यशाचं शिखर,
ध्येय उद्दिष्ट गाठते...

    ✍️ खंदारे सुर्यभान गुणाजी
      मु.पो.जलधारा ता.किनवट
        संवाद- 9673804554

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

जिवन विचार - 38

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾ललित लेख :- स्ञी

'Wings Of Fire' मराठी अनुवाद